अनुवाद 28:15
अनुवाद 28:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील
सामायिक करा
अनुवाद 28 वाचा