अनुवाद 28:9
अनुवाद 28:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या व त्यांच्या मार्गात चालला तर ते तुम्हाला त्यांच्या शपथेनुसार, त्यांचे पवित्र लोक म्हणून प्रतिष्ठित करतील.
सामायिक करा
अनुवाद 28 वाचा