अनुवाद 34:9
अनुवाद 34:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नूनाचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्राएल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले.
सामायिक करा
अनुवाद 34 वाचाअनुवाद 34:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्यास नवा पुढारी म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनाचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.
सामायिक करा
अनुवाद 34 वाचा