अनुवाद 8:11
अनुवाद 8:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.
सामायिक करा
अनुवाद 8 वाचासावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.