उपदेशक 2:11
उपदेशक 2:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.
सामायिक करा
उपदेशक 2 वाचाउपदेशक 2:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते; भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.
सामायिक करा
उपदेशक 2 वाचा