उपदेशक 2:14
उपदेशक 2:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञ व्यक्तीच्या मस्तकावर नेत्र आहेत, तर मूर्ख अंधारात चालत असतो; परंतु मला समजले की अंतिम परिणाम त्या दोघांवर मात करतो.
सामायिक करा
उपदेशक 2 वाचासुज्ञ व्यक्तीच्या मस्तकावर नेत्र आहेत, तर मूर्ख अंधारात चालत असतो; परंतु मला समजले की अंतिम परिणाम त्या दोघांवर मात करतो.