उपदेशक 5:10
उपदेशक 5:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो रुप्यावर प्रेम करतो तो रुप्याने समाधानी होत नाही. आणि जो संपत्तीवर प्रेम करतो त्यास नेहमीच अधिक हाव असते. हे सुद्धा व्यर्थ आहे.
सामायिक करा
उपदेशक 5 वाचाजो रुप्यावर प्रेम करतो तो रुप्याने समाधानी होत नाही. आणि जो संपत्तीवर प्रेम करतो त्यास नेहमीच अधिक हाव असते. हे सुद्धा व्यर्थ आहे.