उपदेशक 7:9
उपदेशक 7:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो.
सामायिक करा
उपदेशक 7 वाचाउपदेशक 7:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.
सामायिक करा
उपदेशक 7 वाचा