उपदेशक 8:14
उपदेशक 8:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पृथ्वीवर आणखी एक निरर्थक गोष्ट घडते, असे काही नीतिमान असतात की, दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते आणि असे काही दुष्ट असतात की, नीतिमानाच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते. मी हे म्हणतो हेही व्यर्थ आहे.
सामायिक करा
उपदेशक 8 वाचाउपदेशक 8:14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते : असे काही नीतिमान लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; आणि असे काही दुर्जन असतात की नीतिमानांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; हेही व्यर्थ! असे मी म्हटले.
सामायिक करा
उपदेशक 8 वाचा