इफिसकरांस पत्र 1:11
इफिसकरांस पत्र 1:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 1 वाचाइफिसकरांस पत्र 1:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 1 वाचा