इफिसकरांस पत्र 4:26-27
इफिसकरांस पत्र 4:26-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये; आणि सैतानाला वाव देऊ नका.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचाइफिसकरांस पत्र 4:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. सैतानाला संधी देऊ नका.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचाइफिसकरांस पत्र 4:26-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचा