इफिसकरांस पत्र 6:11
इफिसकरांस पत्र 6:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 6 वाचाइफिसकरांस पत्र 6:11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 6 वाचाइफिसकरांस पत्र 6:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 6 वाचा