इफिसकरांस पत्र 6:13
इफिसकरांस पत्र 6:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 6 वाचाइफिसकरांस पत्र 6:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 6 वाचा