इफिसकरांस पत्र 6:2-3
इफिसकरांस पत्र 6:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 6 वाचाइफिसकरांस पत्र 6:2-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. “यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा.”
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 6 वाचा