बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 7:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 7:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

एस्तेर म्हणाली, “हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच.” हे ऐकून राजा व राणी ह्यांच्यापुढे हामान घाबरला

सामायिक करा
एस्तेर 7 MARVBSI

एस्तेर 7:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू!” तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला.

सामायिक करा
एस्तेर 7 IRVMAR

एस्तेर 7:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला.

सामायिक करा
एस्तेर 7 MRCV