निर्गम 13:17
निर्गम 13:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शेवटी फारोहने जेव्हा लोकांस जाऊ दिले, तेव्हा परमेश्वराने त्यांना पलिष्ट्यांच्या देशातून जवळचा मार्ग असूनही तिथून चालविले नाही. कारण परमेश्वर म्हणाले, “जर युद्धाला सामोरे जावे लागले तर त्यांचे मन बदलेल व ते पुन्हा इजिप्तकडे जातील.”
सामायिक करा
निर्गम 13 वाचा