निर्गम 14:13
निर्गम 14:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत.
सामायिक करा
निर्गम 14 वाचा