निर्गम 22:22-23
निर्गम 22:22-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये. तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.
सामायिक करा
निर्गम 22 वाचा“विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये. तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.