निर्गम 23:2-3
निर्गम 23:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस. एखाद्या गरीब मनुष्याचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नकोस.
सामायिक करा
निर्गम 23 वाचा