निर्गम 23:25-26
निर्गम 23:25-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुला दीर्घायुषी करीन.
सामायिक करा
निर्गम 23 वाचानिर्गम 23:25-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमचे परमेश्वर याहवेह यांची सेवा करा, म्हणजे तुमच्या अन्नावर व पाण्यावर त्यांचा आशीर्वाद राहील. तुमच्यातून मी आजार नाहीसे करेन, तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही, ना कोणी वांझ राहणार. तुमचा जीवनकाळ मी पूर्ण करेन.
सामायिक करा
निर्गम 23 वाचा