निर्गम 25:8-9
निर्गम 25:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे. निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुला दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा.
सामायिक करा
निर्गम 25 वाचा