यहेज्केल 11:19
यहेज्केल 11:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी त्यांना अविभाजित हृदय देईन आणि त्यांच्यात नवीन आत्मा घालेन; मी त्यांच्यामधून त्यांचे दगडरुपी हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन.
सामायिक करा
यहेज्केल 11 वाचा