यहेज्केल 12:2
यहेज्केल 12:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हे मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांमध्ये राहत आहेस. पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीत, ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत परंतु ते ऐकत नाहीत, कारण ते बंडखोर लोक आहेत.
सामायिक करा
यहेज्केल 12 वाचा