यहेज्केल 12:25
यहेज्केल 12:25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु मी याहवेह, मला जे वाटते ते बोलेन आणि विलंब न करता ते पूर्ण होईल. कारण अहो बंडखोर लोकहो, तुमच्या याच दिवसात, मी जे बोलेन ते पूर्ण करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
सामायिक करा
यहेज्केल 12 वाचा