यहेज्केल 12:28
यहेज्केल 12:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझा कोणताही शब्द आणखी विलंब करणार नाही; जेव्हा मी ते बोलेन ते पूर्णतेस जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
सामायिक करा
यहेज्केल 12 वाचा