यहेज्केल 16:49
यहेज्केल 16:49 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा! सदोम या तुझ्या बहिणीचे हे पातक आहे. ती आपल्या फुरसतीत सर्व बाबतीत उध्दट, निष्काळजी, करुणाहीन, होती. तिने व तिच्या मुलीने गरजू व गरीबांना मदतीचा हात पुढे केला नाही.
सामायिक करा
यहेज्केल 16 वाचा