यहेज्केल 18:21
यहेज्केल 18:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
सामायिक करा
यहेज्केल 18 वाचापण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.