यहेज्केल 38:2-3
यहेज्केल 38:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मानवाच्या मुला, मागोग देशातील, गोग, जो रोश, मेशेख व तुबाल यांचा अधिपती याजकडे तोंड कर. आणि त्याच्याविरुध्द भविष्य सांग. म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘अरे गोगा, मेशेख व तुबाल यांच्या अधिपती, पाहा! मी तुझ्याविरूद्ध आहे.
सामायिक करा
यहेज्केल 38 वाचायहेज्केल 38:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मानवपुत्रा, मागोग देशाचा रोष, जो मेशेख व तूबाल यांचा राजपुत्र आहे त्याच्याकडे आपले मुख कर व त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख व तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष, मी तुझ्याविरुद्ध आहे.
सामायिक करा
यहेज्केल 38 वाचायहेज्केल 38:2-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“मानवपुत्रा, मागोग देशातील गोग, जो रोश, मेशेख व तुबाल ह्यांचा अधिपती, त्याच्याकडे आपले मुख करून त्याच्याविरुद्ध संदेश दे; त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अरे गोगा, रोश, मेशेख व तुबाल ह्यांच्या अधिपती, मी तुझ्याविरुद्ध आहे.
सामायिक करा
यहेज्केल 38 वाचा