यहेज्केल 5:11
यहेज्केल 5:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही.
सामायिक करा
यहेज्केल 5 वाचायहेज्केल 5:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून सार्वभौम याहवेह असे घोषित करतात, की माझ्या जिवाची शपथ, तुम्ही तुमच्या व्यर्थ मूर्तींनी व अमंगळ कृत्यांनी माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, म्हणून मी स्वतः तुमचे मुंडण करेन; मी तुमच्यावर दया करणार नाही किंवा तुमची गय करणार नाही.
सामायिक करा
यहेज्केल 5 वाचा