यहेज्केल 7:27
यहेज्केल 7:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
राजा शोक करेल, राजकुमार निराशेची वस्त्रे पांघरेल, आणि देशातील लोकांचे हात थरथर कापतील. त्यांच्या कृत्यांनुसार मी त्यांच्याशी वागेन, आणि त्यांच्या स्वतःच्या मापानुसार मी त्यांचा न्याय करेन. “ ‘तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”
सामायिक करा
यहेज्केल 7 वाचायहेज्केल 7:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राजा शोक करील, व राजकुमार निराशा परीधान करतील, तेव्हा भूमीच्या लोकांचे हात भितीने थरथरतील त्यांच्या कृत्याप्रमाणे हे त्यांच्याशी मी करेन, आणि मी त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचा न्याय करेन, तोपर्यंत त्यांना समजणार नाही कि मी परमेश्वर देव आहे.”
सामायिक करा
यहेज्केल 7 वाचायहेज्केल 7:27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राजा शोक करील, सरदार दरार्याने व्याप्त होईल, देशातील लोकांचे हात थरथरतील. मी त्यांच्या आचाराप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करीन, त्यांच्या गुणदोषांप्रमाणे त्यांचा न्याय करीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
सामायिक करा
यहेज्केल 7 वाचा