यहेज्केल 7:9
यहेज्केल 7:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन. “ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे.
सामायिक करा
यहेज्केल 7 वाचा