एज्रा 8:21
एज्रा 8:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तिथे अहवा कालव्याजवळ मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलेबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा.
सामायिक करा
एज्रा 8 वाचाएज्रा 8:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही अहवा कालव्याच्या किनारी असतानाच मी जाहीर केले की सर्वांनी उपवास करावा, म्हणजे आपल्या परमेश्वरासमोर आपण स्वतःला नम्र करून, त्यांनी आमचे व आमच्या मुलाबाळांचे व मालमत्तेचे प्रवासात संरक्षण करावे अशी प्रार्थना करावी.
सामायिक करा
एज्रा 8 वाचाएज्रा 8:21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.
सामायिक करा
एज्रा 8 वाचा