गलतीकरांस पत्र 5:13
गलतीकरांस पत्र 5:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वातंत्र्यासाठी पाचारण झाले आहे, ते देहवासना पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर प्रीतिने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करण्यासाठी झाले आहे.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचागलतीकरांस पत्र 5:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण बंधूंनो, तुम्हास स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचागलतीकरांस पत्र 5:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचा