गलतीकरांस पत्र 5:22-23
गलतीकरांस पत्र 5:22-23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु आत्म्याची फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचागलतीकरांस पत्र 5:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचागलतीकरांस पत्र 5:22-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचा