उत्पत्ती 15:2
उत्पत्ती 15:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”
सामायिक करा
उत्पत्ती 15 वाचा