उत्पत्ती 21:17-18
उत्पत्ती 21:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. ऊठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
सामायिक करा
उत्पत्ती 21 वाचाउत्पत्ती 21:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.”
सामायिक करा
उत्पत्ती 21 वाचाउत्पत्ती 21:17-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग परमेश्वराने त्या मुलाच्या रडणे ऐकले आणि परमेश्वराचा दूत आकाशातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले आहे? भिऊ नकोस; कारण परमेश्वराने मुलाचे रडणे ऐकले आहे. ऊठ, त्याला उचलून घे, कारण मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करेन.”
सामायिक करा
उत्पत्ती 21 वाचा