उत्पत्ती 22:15-16
उत्पत्ती 22:15-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर याहवेहच्या दूताने अब्राहामाला स्वर्गातून दुसर्यांदा हाक मारली. ते म्हणाले, “मी याहवेह, स्वतःचीच शपथ घेऊन तुला सांगतो की, कारण तू हे केलेस आणि स्वतःच्या पुत्राला, एकुलत्या एक पुत्राला अर्पण करण्यास तू नाकारले नाहीस
सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचाउत्पत्ती 22:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही
सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचाउत्पत्ती 22:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहामाला दुसर्यांदा हाक मारून म्हटले, “परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस
सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा