उत्पत्ती 22:9
उत्पत्ती 22:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले.
सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा