उत्पत्ती 25:26
उत्पत्ती 25:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
सामायिक करा
उत्पत्ती 25 वाचा