उत्पत्ती 25:32-33
उत्पत्ती 25:32-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?” याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.
सामायिक करा
उत्पत्ती 25 वाचाउत्पत्ती 25:32-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
सामायिक करा
उत्पत्ती 25 वाचाउत्पत्ती 25:32-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एसाव म्हणाला, “हे पाहा, मी मरणोन्मुख झालो आहे; मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” याकोब म्हणाला, “तर आताच्या आता माझ्याशी शपथ वाहा;” तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
सामायिक करा
उत्पत्ती 25 वाचा