उत्पत्ती 26:22
उत्पत्ती 26:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो तेथून निघाला आणि त्याने आणखी एक विहीर खणली, परंतु तिच्यासाठी ते भांडले नाहीत म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ ठेवले. आणि तो म्हणाला, “आता परमेश्वरने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे, आणि देशात आमची भरभराट होईल.”
सामायिक करा
उत्पत्ती 26 वाचाउत्पत्ती 26:22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा तिच्यावरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ (विस्तार) असे ठेवले, आणि तो म्हणाला, “परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे आता ह्या देशात आमची वाढ होईल.”
सामायिक करा
उत्पत्ती 26 वाचा