उत्पत्ती 28:13
उत्पत्ती 28:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता, आणि तो म्हणाला, “मी परमेश्वर, तुझा बाप अब्राहाम याचा देव व इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस, ती मी तुला व तुझ्या वंशजांना देईन.
सामायिक करा
उत्पत्ती 28 वाचा