उत्पत्ती 28:15
उत्पत्ती 28:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू जेथे कोठे जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; कारण मी तुला सोडणार नाही. मी तुला जी सर्व अभिवचने दिली ते सर्व मी करीन.”
सामायिक करा
उत्पत्ती 28 वाचा