उत्पत्ती 32:10
उत्पत्ती 32:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्यास मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत.
सामायिक करा
उत्पत्ती 32 वाचा