उत्पत्ती 32:29
उत्पत्ती 32:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग याकोबाने त्यास विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.” परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्या वेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला.
सामायिक करा
उत्पत्ती 32 वाचा