उत्पत्ती 35:1
उत्पत्ती 35:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”
सामायिक करा
उत्पत्ती 35 वाचा