उत्पत्ती 46:30
उत्पत्ती 46:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
सामायिक करा
उत्पत्ती 46 वाचामग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”