इब्री 10:10
इब्री 10:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.
सामायिक करा
इब्री 10 वाचाइब्री 10:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.
सामायिक करा
इब्री 10 वाचा