इब्री 10:25
इब्री 10:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि देवाचा दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.
सामायिक करा
इब्री 10 वाचाइब्री 10:25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.
सामायिक करा
इब्री 10 वाचा