इब्री 12:11
इब्री 12:11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते.
सामायिक करा
इब्री 12 वाचाइब्री 12:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही, तर दुःखाची वाटते तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतीकारक फळ देते.
सामायिक करा
इब्री 12 वाचाइब्री 12:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.
सामायिक करा
इब्री 12 वाचा